श्री शंकर महाराज मंदिरा सोभवतालची सुरक्षा भिंत खचून कोसळून पडल्याने व सदर मंदिर हे जंगल विभागात स्थित असल्याने, येणाऱ्या सर्व भक्त आणि सेवेकरी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हि बाब लक्षात घेऊन त्याच्या जीर्णोद्धाराचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. आमचे आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त देणगी देऊन या पवित्र कार्यास हातभार लावावा. हा जगन्नाथाचा रथ असून सर्वच भक्तांनी त्यास हातभार लावला तरच तो विना-सायास ओढला जाईल. ज्या भक्तांना या पवित्र कार्यास मदत करायची इच्छा असेल त्यांनी कार्यकारिणीतील सदस्य, सेक्रेटरी अथवा अध्यक्षांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. कार्य व्हावे ही "श्रीं" ची ईच्छा आहे… बस आपला मदतीचा हात आम्हाला लाखमोलाचा आहे !!
देणगी देण्यासाठी नमूद केलेल्या बँक खात्यात देणगी जमा करावी व देणगीदाराने त्यांचे नाव, त्या संबंधीचे तपशील (नाव, प्यानकार्ड नंबर व संपूर्ण पत्ता) इ- मेल द्वारा कळवावा. त्याची नोंद घेऊन पावती इ- मेल द्वारा पाठवली जाईल.
आपण दिलेल्या देणगीवर Income Tax ची 80G सुविधा उपलब्ध आहे.
SHREE SHANKARNATH SEVA MANDAL
State Bank of India - Kalyan Branch
Kalyan Murbad Road, Dist - Thane- 421301
Account A/C NO.:- 42862283687
IFSC CODE NO:- SBIN0000399
Under 80G
Reg No. THN/I.T.I/TECH-1/80 G/ 452 /2007 Dt. 7-01-2008
Amd. of sec. 80G THE FINANCE (No. 2) Act 2009
PAN No. - AAATS6500K
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.
कृपया संपूर्ण मजकूर देणगी विभागात वाचावा आणि सहकार्य करावे.