श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा
  • श्री शंकर महाराज
  • संस्थेबद्दल
  • उत्सव
  • रुद्राभिषेक नोंदणी
  • देणगी
  • छायाचित्र
  • प्रशस्तिपत्र
  • संपर्क साधा
  • More
    • श्री शंकर महाराज
    • संस्थेबद्दल
    • उत्सव
    • रुद्राभिषेक नोंदणी
    • देणगी
    • छायाचित्र
    • प्रशस्तिपत्र
    • संपर्क साधा
  • श्री शंकर महाराज
  • संस्थेबद्दल
  • उत्सव
  • रुद्राभिषेक नोंदणी
  • देणगी
  • छायाचित्र
  • प्रशस्तिपत्र
  • संपर्क साधा

श्री शंकर महाराज मंदिर उत्सव कार्यक्रम

मकर संक्रांत (श्री सत्यआंबामाता पुजा)

दि. १४/०१/२०२६

महाशिवरात्र

दि. १५/०२/२०२६

गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री

दि. १९/०३/२०२६ ते दि. २६/०३/२०२६

श्री हनुमान जयंती

दि. ०२/०४/२०२६

श्री शंकर महाराज समाधी दिन (वैशाख शुद्ध अष्टमी)

दि. २४/०४/२०२६

गुरु पौर्णिमा

दि. २९/०७/२०२६

श्री शंकर महाराज प्रकट दिन (कार्तिक शुद्ध अष्टमी)

दि. १७/११/२०२६

श्री दत्त जयंती उत्सव

दि. २३/१२/२०२६

रुद्राभिषेक

दर महिन्याच्या पौर्णिमेला रुद्राभिषेक केला जातो, जो श्री शंकर महाराज मंदिरात एक महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे. या धार्मिक कार्यात भाग घेण्यासाठी रुद्राभिषेक नोंदणी आवश्यक आहे.

विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम वर्षभर चालतात.

 

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम)

श्री शंकर महाराज मंदिर, रुंदे पूल, म्हस्कळ पाडा, टिटवाळा (पूर्व), तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे - ४२१६०५

Copyright © 2025 श्री शंकर महाराज मंदिर, टिटवाळा - All Rights Reserved.

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept

सुरक्षाभिंतीच्या जीर्णोद्धारासाठी तातडीचे साहाय्य/देणगी बाबत

कृपया संपूर्ण मजकूर देणगी विभागात वाचावा आणि सहकार्य करावे.

देणगी